शिक्षकांकडून माजी विद्यार्थ्यास व्हीलचेयर भेट

लोहारा : विद्यार्थी प्रशांत शाहुराज कदम यास मच्छिंद्र बोकडे यांच्यातर्फे व्हील चेअर भेट देण्यात आली.यप्रसंगी प्राथमिक शाळा कवठा य मुख्याध्यापक उपलवाड एस एम,शिक्षक पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय पांचाळ,बाळासाहेब कदम, शंकर काळे सर, मेघराज कदम उपस्थित होते. यापुर्वी एकदा बोकडे सर यांनी प्रशांत कदम यास व्हीलचेअर भातांगळी येथे कार्यरत असताना दिली होती.यावेळी पालक शाहुराज कदम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!