श्री चक्रपाणी गोमारे यांची निवड

लोहारा : जवाहर नवोदय विद्यालय उस्मानाबादच्या श्री चक्रपाणी गोमारे सर ची CIET NCERT भारत सरकार व नवोदय विद्यालय समिती शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा PM e Vidya चॅनेल या राष्ट्रीय ग्लोबल चॅनलच्या प्रसारणासाठी सामाजिक विज्ञान इंग्रजी माध्यम वर्ग 9 ते 12 वी साठी निवड झाली आहे एन सी आर टी मार्फत पाच दिवसाचे चित्रीकरण पार पडले या गौरस्पद राष्ट्रीय सन्मानाबद्दल नवोदय विद्यालय समिती आयुक्त उपयुक्त व सह आयुक्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी नवोदय विद्यालय प्राचार्य पालक वर्ग सहकारी विद्यार्थी वर्ग या सर्वाकडून यांची कौतुक व खूप अभिनंदन करण्यात येत आहे.