लोहारा शहरातील एका किराणा दुकानात निघाला धामण जातीचा बिनविषारी साप
लोहारा शहरातील कानेगाव रस्त्यालगत एका किराणा दुकानात धामण जातीचा बिनविषारी साप सहा ते सात फूट होता.
किराणा दुकानदाराने जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे उंदराच्या मार्गावर साप हे दुकानात येतात दिवाळी व दसरा च्या अगोदर पूर्ण दुकान वर्षाला साफसफाई करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यामध्ये सापळे निघण्याची प्रमाण वाढते कारण साप राहण्यासाठी बिळामध्ये पावसाचे पाणी जाते त्यामुळे साप जास्त पावसाळ्यामध्ये बाहेर पडतात साप घरामध्ये येऊ नये यासाठी घेण्याची काळजी अडगळीची जागा स्वच्छ करावी उंदराशी बिळे बंद करावे उंदीर व उपद्रवी कीटक आपल्या घराच्या आसपास घरामध्ये होऊ नये याची काळजी घ्यावी व आपल्या घराचा परिसर आतील बाजू स्वच्छ ठेवावी.
श्रीनिवास माळी,सर्पमिञ