वाढदिसानिमित्त सालेगाव व तावशीगड स्पर्धा परीक्षा व रांगोळी स्पर्धा

लोहारा : इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सालेगाव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नेते सुरेशदाजी बिराजदार व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या वाढदिसानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालय सालेगाव व बालाजी विद्यालय तावशीगड या शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले
           यावेळी इंद्रायणी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सचिव गोपाळ माने,बालाजी मातोळे, लक्ष्मण बिराजदार व्यंकट राजपूत,गजानन मिटकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!