लोहारा शहरात उद्या भोसले मल्टीस्पेशालिटी दातांच्या दवाखाण्याचा भव्य शुभारंभ

लोहारा : लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ गोरे कॉम्पलेक्स खानापुरे मेडिकलच्या पाठीमागे उद्या शनिवार दुपारी ठीक १२:१० मिनिटाला भोसले मल्टीस्पेशालिटी दातांचा दवाखाण्याचा
भव्य उद्घाटन शुभारंभ होणार आहे.
शुभारंभ मा. श्री. ओमराजे निंबाळकर (खासदार, उस्मानाबाद) व मा. श्री. कैलास पाटील ( आमदार उस्मानाबाद / कळंब) यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मा. श्री. केशव उर्फ बाबा पाटील (माजी उपाध्यक्ष जि.प. उस्मानाबाद), मा.श्री. सुरेश दाजी बिराजदार चेअरमन, (भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना),मा. श्री. शरणजी बसवराजी पाटील(महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस उपाध्यक्ष), मा. श्रीमती वैशालीताई अभिमान खराडे (नगराध्यक्ष, नगर पंचायत, लोहारा ) मा.श्री. अशोक पुंडलिकराव पाटील (सरपंच,जळकोट),
मा.श्री. दिपक भैय्या जवळगे (जिल्हा संघटक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), मा. श्री. नेताजी गोरे(मा. प्रदेश अध्यक्ष, मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य) यांच्यासह आदींची राहणार आहे. या भव्य शुभारंभास उपस्थित राव्हे असे अवाहन विठ्ठल यशवंतराव भोसले,डॉ. विक्रम विठ्ठल भोसले BDS (MUSH) Course (ciiad Nagpur ) व विकास विठ्ठल भोसले (B.E. chemicall) यांनी केले आहे.