कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल

देगलूर (नांदेड ) : कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा  महाराष्ट्रात दाखल झाली असून ती आज सोमवारी नांदेडमधील देगलूर या ठिकाणी पोहोचली आहे.
       यावेळी कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली घेतल्या होत्या. देगलूर नाक्यावर ही मशाल यात्रा आल्यानंतर कॉग्रेसचे नेते राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

त्यानंतर ही यात्रा गुरुद्वाराच्या दिशेने जाणार आहे. याप्रसंगी राज्यातील कॉग्रेसचे प्रदेश पदधिकारी,कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!