धाराशिव

लोहाऱ्यात प्रथमच ‘प्राजंली १ ग्रॅम ज्वेलरी’चे भव्य शोरूम; ओरिजिनल वन ग्रॅम दागिन्यांचा आकर्षक पर्याय लवकरच उपलब्ध

लोहारा | प्रतिनिधी :
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा शहरात प्रथमच ‘प्राजंली १ ग्रॅम ज्वेलरी’ या भव्य शोरूमचे उद्घाटन लवकरच होणार असून, सोनेासारखा आकर्षक लूक, उत्कृष्ट फिनिश आणि परवडणाऱ्या किमतीतील दर्जेदार दागिन्यांचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
रजिस्ट्री ऑफिस रस्ता, लोहारा येथे सुरू होणाऱ्या या शोरूममध्ये महिलांसाठी पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनमधील नेकलेस, हार, मंगळसूत्र, कानातील दागिने, बांगड्या, अंगठ्या आणि ब्रायडल कलेक्शनसह विविध आकर्षक दागिने उपलब्ध असतील.

प्राजंली १ ग्रॅम ज्वेलरीचे वैशिष्ट्य म्हणजे १०० टक्के ओरिजिनल वन ग्रॅम गोल्ड फिनिश, रिपॉलिशिंग सुविधा, लाइफटाईम रिसेल सुविधा, त्वचेसाठी सुरक्षित साहित्य आणि दीर्घकाळ टिकणारी चमक. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत सोन्यासारखा प्रीमियम लूक मिळणार आहे.

लग्नसमारंभ, सण-उत्सव, वाढदिवस, पार्टी तसेच दैनंदिन वापरासाठी आकर्षक डिझाइनचे विस्तृत कलेक्शन येथे उपलब्ध राहणार असून, महिलांसाठी हा नवा फॅशन डेस्टिनेशन ठरणार असल्याचा विश्वास शोरूमच्या संचालिका प्रा. प्रियंका किशोर महामुनी यांनी व्यक्त केला.

शहरातील महिलांना आता महागड्या सोन्याला पर्याय म्हणून दर्जेदार, आकर्षक आणि बजेटमध्ये बसणारी ज्वेलरी आपल्या शहरातच उपलब्ध होणार असल्याने **’प्राजंली १ ग्रॅम ज्वेलरी’**च्या उद्घाटनाची उत्सुकता वाढली आहे.

संपर्क : 7757902442 / 9422814618
पत्ता : रजिस्ट्री ऑफिस रस्ता, लोहारा, जि. धाराशिव.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!