लोहारा शहरातील डॉ.अमलेश्वर गारठे यांना “समाजरत्न” पुरस्कार

लोहारा : मानवाधिकार अँक्शन फोरम पुरस्कृत राज्य अधिवेशन महाराष्ट्र या सन्मान समारोहात डॉ.अमलेश्वर गारठे यांना कोरोना काळात केलेल्या मोलाच्या कामगिरी बाबत “समाजरत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , यावेळी आपल्या जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी, सेंट्रल जी एस टी अधिक्षक श्री संतोष पोवराज, राष्ट्रीय अध्यक्ष HRAF श्री शुभम द्विवेदी , राष्ट्रीय संयोजक HRAF श्री कलीम खुटेपड व कार्यक्रम आयोजक श्री पैगंबर काझी उपस्थित होते .

Related Articles

One Comment

  1. मोफत सेवा केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!