पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यानी केले रक्तदान

लोहारा : लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त बुधवारी ३१ मे रोजी अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले.
यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, हभप ज्ञानेश्वर महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जवळगे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अमीन सुबेकर,जालिंदर कोकणे,अविनाश माळी, दिपक मुळे, डॉ. हेमंत श्रीगिरे,डॉ. गुणवंत वाघमोडे, डॉ.चंद्रशेखर हंगरगे, डॉ. आम्लेश्वर गारठे,नागन्ना वकील, कदत्तात्रय बिराजदार, शंकर अण्णा जट्टे, जगदीश लांडगे, नगरसेविका सारिका प्रमोद बंगले, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, नगरसेविका कमल भरारे, प्रमोद बंगले, आकाश विरुधे,शहाजी जाधव, तुकाराम विरोधे, माणिक तिगाडे, विकास घोडके, सुधीर घोडके, प्रताप घोडके, हरी लोखंडे, सलिम शेख, प्रकाश भगत, तुकाराम परसे, भरत सोनटक्के, चंद्रकांत पाटील, प्रकाश होडराव, शाम नारायणकर, श्रीकांत भरारे, प्रताप पाटील, आयनोद्दीन सवार, रौफ बागवान,

HTML img Tag Simply Easy Learning

इस्माईल मुल्ला, सोमनाथ गाडीलोहार, अशोक घोडके, संतोष फावडे, रघुवीर घोडके, प्रेम लांडगे, संभाजी विरुधे, जयसिंग बंडगर, आप्पा देवकर, महेश वाघे, अक्षय वाघे, प्रशांत तिगाडे, अमोल फरिदाबादकर, शिवाजी तिगाडे, पप्पु सुर्यवंशी,निळकंठ कांबळे,गणेश खबोले, बालाजी बिराजदार,गिरीश भगत, रवि घोडके, गोरख घोडके, बलभीम विरोधे यांच्या आदी उपस्थिती होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!