विशाल माळवदकर यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

विशाल माळवदकर यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

 

लोहारा / प्रतिनिधी

लोहारा शहरातील भावसार समाजातील विशाल हेमंत माळवदकर या तरुणाची मुंबई येथील मिराभाईदर येथे महाराष्ट्र राज्य पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे, त्यानिमित्ताने त्यांचा लोहारा शहरातील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी भावसार समाज अध्यक्ष संतोष माळवदकर, माजी अध्यक्ष शिवराज झिंगाडे,उपाध्यक्ष गंगाधर झिंगाडे,नागेश माळवदकर, राजेंद्र माळवदकर,दिगंबर भिंगे,प्रशांत माळवदकर, सचिव अक्षय माळवदकर ,बालाजी शिंदे,उत्तरेश्वर उपरे,सागर माळवदकर, सोमनाथ क्षीरसागर,सुमित झिंगाडे,गणेश तोडकरी, परमेश्वर मुळे,महेश पाटील,आदी उपस्थित होते,

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!