छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पुजन

लोहारा : संस्कृतपंडित, बुधभूषणकार, स्वराज्यरक्षक, स्वातंत्र्यवीर.. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात सालेगाव येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, ग्रा.प सदस्य मनोज देशपांडे, किरण पाटील, ग्रामसेवक भोरे एन. बी. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनिल साळुंके, सोसायटी चेअरमन मुरलीधर पाटील, ग्रा.पं.शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक परिचालक अमोल कांबळे,जीवन पाटील, यल्लाप्पा दंडगुले, बालाजी मातोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!