बुधभुषणकार छञपती संभाजी माहाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

लोहारा / प्रतिनीधी
बुधभूषण कार स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची लोहारा येथे 14 मे रोजी 366 वी जयंती साजरी करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती जयंती समितीच्या अध्यक्षपदी रोहन खराडे तर उपाध्यक्षपदी प्रशांत थोरात ,कॅशियर महेश गोरे , सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख पदी बाळासाहेब लोमटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी प्रशांत काळे ,बाळासाहेब पाटील, श्रीकांत भरारे, आयुब शेख,आमीन सुंबेकर ,अमोल बिराजदार, निळकंठ कांबळे,शाम नारायणकर यांच्यासह आदि शिवप्रेमी उपस्थीत होते.