लोहारा शहरातील युवक व महिलांचा भाजपात आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रवेश

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील विविध पक्षातील युवकांनी व महिलांनी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.21 जुन 2023 रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी भाजपा महिला मोर्चा आघाडी तालुकाध्यक्ष आरती सतिश गिरी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, अदि उपस्थित होते. यावेळी शहरातील सचिन कोळी, संतोष माळवदकर, विष्णु समदाळे कास्ती बु, योगेश बाभळे, शिवा थोरात, विशाल रोडगे, स्वप्नील नारायणकर, दत्ता कोकणे, महादेव गाडगे, मंगल समदाळे, सोनाली सातपुते, श्रावणी थोरात, कुसुम पोतदार, नंदा रोडगे, शोभा कडवे, मयुरी हजारे, पुनम देडे, अदिंनी भाजप पक्षात प्रवेश घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!