नगरसेविकेच्या प्ररयत्नाला यश ;  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा : लोहारा शहरातील इंदीरानगर येथे सोमवारी 1 मे रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे उदघाटन नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
हे उपकेंद्र याठिकाणी व्हावे यासाठी प्रभाग क्र. 2 च्या नगरसेविका आरती सतीश गिरी यांनी गेल्या 15 महिन्या पासून सतत पाठपुरावा केला होता. त्याचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, गट नेत्या सारिका बंगले, नगरसेविका कमल भरारे, सुमन रोडगे, आरती गिरी, नगरसेवक आमीन सुंबेकर, जालिंदर कोकणे, आरिफ खानापुरे, प्रशांत काळे,अविनाश माळी, किशोर पाटील, प्रमोद बंगले,

ओम कोरे, दीपक रोडगे,श्रीनिवास माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रहीमुद्दीन शेख, वैद्यकीय अधिकारी प्रिया जाधव, प्रवीण कांबळे, महेश देशमुख, दादा इंगळे, अजीम शेख, शुभम गोसावी, योगेश गिरी, किशोर डोईझोडे, सुनील शिंदे, नागेश ढगे, बालाजी साळुंके, महादेव चांदणे, शशी माळी, गौरव गोसावी, दिलीप फुंडीफुले, दीपक पोतदार उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!