महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुल्ला परिवारांकडून ऊसाचा रस वाटप

लोहारा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात अपना हॉटेलचे मालक जब्बार मुल्ला व त्यांच्या परिवाराच्या वतीने मोफत ऊसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. डॉ.बाबासाब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच शंकर जट्टे यांच्या हस्ते करून रसाचे वाटप करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning


यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, उपनगराध्यक्ष आयुब शेख, अविनाश माळी, अभिमान खराडे, श्रीकांत कांबळे दिगंबर कांबळे, बालाजी माटे, तानाजी गायकवाड, महादेव कांबळे, महादेव वाघमारे, रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, खासिम मुल्ला, शहाजी जाधव, रहेमान मुल्ला, प्रकाश भगत, आदम मुल्ला, दीपक रोडगे, इस्माईल मुल्ला, उमेश देवकर, सोमनाथ माळी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!