भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव मेमोरियल ट्रस्ट येथे साजरी

लोहारा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव मेमोरियल ट्रस्ट येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके,उपसरपंच हुसेन शेख, ग्रा.प सदस्य परमेश्वर भालेराव, मनोज देशपांडे, सोसायटी चेअरमन मुरलीधर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, नितीन देशपांडे, गोपाळ माने, संतोष भालेराव, अण्णाराव देशपांडे,योगेश राजपूत, दगडू भालेराव, श्रीमंत भालेराव, बंकट भालेराव, भिमराव भालेराव, फुलचंद भालेराव, श्रावण भालेराव, व्यंकट भालेराव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.