रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो च्या वतीने 9 सायकलीचे वाटप

लातुर : रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो यांच्या वतीने सावित्रीच्या लेकी उपक्रमा अंतर्गत 9 सायकलीचे वैशालीताई विलासराव देशमुख व समृध्दी पिंगळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.                                                                 या सायकली कै. यशवंतराव पाटील विद्यालय हरंगुळ (बु), जाधव विद्यालय अंकोली, दिनानाथ मंगेशकर विद्यालय औराद शहाजनी येथील विद्यार्थिनीना वाटप करण्यात आल्या. यावेळी वैशालीताई विलासराव देशमुख, समृद्धि पिंगळे, डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, लक्ष्मीकांत सोनी , सुधिर लातुरे, रविशंकर हिंगणे, राजेंद्र आष्टेकर, क्लबचे अध्यक्ष नागनाथ आगवाने, सचिव देवेंद्र आयलाने व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व इतर रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!