जलजिवन मिशन अंतर्गत 1 कोटी 44 लाख रुपये निधी विकास कामांचा शुभारंभ

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा / इकबाल मुल्ला

लोहरा : लोहारा तालुक्यातील अचलेर येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ४४ लाख रुपये विकास कामांचा शुभारंभ माजी सरपंच सुभाषराव सोलंकर व उपसरपंच प्रणाली राजेंद्र पाटील यांच्या हस्ते शनिवारी १ एप्रिल रोजी करण्यात आला.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनंतसिग बायस, भाजपाचे लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अंबादास कलकुटगे, हरिभाऊ पुजारी, पिंटु खंडाळकर, लक्ष्मीकांत पाटील, आणप्पा कदारे, शशिकांत गोपने, विश्वनाथ खरात, दिनेश वाघमारे, पिंटु पुजारी, अप्पास कांबळे, बब्रुवान कदम, आदि उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!