यंदाच्या सुट्टीत MS-CIT का करावे याची 12 कारणे

1. आता आपल्या करिअर ची दिशा ठरवणे क्रमप्राप्त आहे. कोणती शाखा निवडायची हे आता जगातील बदलते ट्रेंड्स ठरवणार आहेत. मग ते ट्रेंड्स कुठले ही माहिती फक्त MS-CIT तच.
2. जगात आता खूप सारे सायबर गुन्हे होऊ लागले आहेत. किंबहुना आपल्या स्वतःकडून सुध्धा केवळ अज्ञानापोटी गुन्हा घडू शकतो. मग सायबर गुन्ह्यांपासुन स्वतःला कसे वाचवायचे हे ज्ञान फक्त MS-CIT तच.
3. आता सुट्टी मध्ये मोबाईल, स्क्रीन वापरला जाणारच. चुकीच्या बैठक व्यवस्थेमुळे पाठीचे जीवघेणे आजार जडू शकतात. स्क्रीन हाताळताना योग्य बैठक कुठली या विषयीच्या माहितीचे ज्ञान फक्त MS-CIT तच.
4. JEE ,CET अथवा अन्य परीक्षांचा अभ्यास संगणकाचा वापर करून कसा करावा याचे महितीचे ज्ञान फक्त MS-CIT तच.
5. आपल्याला दैनंदिन जीवनात आधार कार्ड कसे प्रिंट करावे या सारख्या खूप साऱ्या गोष्टींचे ज्ञान आवश्यक ठरते. हे फक्त MS-CIT तच.
6. MSOFFICE 2019 सारख्या लेटेस्ट सॉफ्टवेअर वर शास्त्रशुध्द पद्धतीने प्रशिक्षण फक्त MS-CIT तच.
7. 200 हून अधिक डिजिटल स्किल्स फक्त MS-CIT तच.
8. आज पर्यंत जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांनी त्यांच्या करीअर ची सुरुवात MS-CIT पासून केलेली आहे. यातील लाखो विद्यार्थी आता विविध IT कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. म्हणजेच IT करिअर ची सुरुवात फक्त MS-CIT तच.
9. सुट्टी त घरी बसून फक्त मोबाईल अथवा गेम खेळण्यापेक्षा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण फक्त MS-CIT तच.
10. पुढे कॉलेज मध्ये सर्व बोर्ड चे विद्यार्थी असणार. काही बोर्ड ला संगणकाचा सिलॅबस खूपच advanced असतो. मग आपल्याला हे सर्व ज्ञान मिळणार फक्त MS-CIT तच.
11. सततच्या अभ्यासानंतर एकदम रिकामपण धोकादायक ठरू शकते. मग एका वेगळ्या वातावरणात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगणकाचे ज्ञान फक्त MS-CIT तच.
12. खरे करिअर आता सुरू होणार. मग त्याची पूर्वतयारी फक्त MS-CIT तच.
🧑🏻💻 अधिक माहितीसाठी संपर्क करा…
फिनिक्स कॉम्प्युटर
युनियन बॅंकेजवळ लोहारा
मो. ९६०४४६६१४८