केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी दिले सातलिंगज स्वामी यांनी विविध मागण्याचे निवेदन

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा : उमरगा लोहारा तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केंद्रिय दळणवळण मंत्री मा .ना .श्री .नितीन गडकरी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध विकासकामासाठी निधी उपलब्ध करण्याबाबतचे निवेदन दिले. उस्मानाबाद जिह्ल्यातील शेतकऱ्यांची जमीन संपादीत झालेली आहे. त्यांचा मावेजा तात्काळ देण्याचेही निवेदन दिले.

सोलापूर ते उमरगा हायवेचे कामही तात्काळ पूर्ण करण्याबाबत विनंती केली. तसेच आलूर तालुका उमरगा येथील सध्या रस्त्याचे काम चालू असून तेथे आलूरमध्ये दुतर्फा व विधुतीकरण करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे राज्य सरचिटणीस व राज्याचे माजी राज्यमंत्री मा.श्री बच्चुभाऊ कडू यांचे स्विय सहाय्य्क श्री सातलिंगज स्वामी यांच्यासोबत उमरगा लोहारा येथील श्री .कल्याण लाटे ,श्री .शिरीष पाटील ,श्री .राजू माडीवाळ आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!