“मद्यपी चालकांवर गुन्हे नोंद”

उस्मानाबाद : पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, पिंपरी (पाडे), ता. कळंब येथील- विजय अरविंद गोरे व शिराढोन येथील- अशोक दादाराव कांबळे या दोघांनी दि. 16.10.2022 रोजी 12.45 वा. सु. शिराढोन येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील मोटारसायकल मद्यधुंद अवस्थेत चालवून भा.दं.सं. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द शिराढोन पोलीस ठाण्यात स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!