कॉग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील व बापुराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने मतदानाद्वारे केली जाते. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे व शशी थरुर यांच्या लढत होत आहे. 24 वर्षानंतर निवडणूक होत आहे.
यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील व कॉग्रेस प्रदेश प्रतिनिधी तथा जिल्हा बॅकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांनी आज सोमवारी टिळक भवन येथील मतदान केंद्रावर काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!