उमरग्यात शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त महाएक्सपो 2023 सोहळा

उमरगा : शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त महाएक्सपो 2023 सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष श्री बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी भव्य कृषी उद्योग, सेवा प्रदर्शन , महिला बचत गट इत्यादी स्टॉलची बसवराज पाटील साहेब यांनी पाहणी केली यावळी राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश दाजी बिराजदार मा.अमोल मोरे अध्यक्ष भारत शिक्षण संस्था,मा.अष्लेश मोरे, सिने अभिनेत्री प्रजक्ता हनमधर मा.रामकृष्णपंत खरोसेकर , प्रदेश काॅंग्रेस सचिव दिलीप भालेराव,तालुका कांग्रेस चे अध्यक्ष सुभाष राजोळे,अनिल पप्पू सगर,अमोल पाटील,नितीन होळे,डाॅ.संजय सुरवसे,प्राचार्य डॉ दिलीप गरुड,सुनील माने,बाबुराव शहापुरे, रणधीर पवार,प्राचार्य घनशाम जाधव.आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!