लोहारा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंद मेळावा साजरा

लोहारा / प्रतिनिधी : लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आज शुक्रवारी आनंद मेळावा घेण्यात आला.

या आनंद मेळाव्यामध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये एकूण 120 स्टॉलची उभारणी करण्यात आली होती.     यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.पालक व नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

HTML img Tag Simply Easy Learning

शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, सुरेश अंबुरे ,मच्छिंद्र भुजबळ, दत्तात्रय फावडे ,राजकुमार दीक्षित ,बालाजी यादव ,गुरुनाथ पांचाळ ,प्रवीण शिंदे ,सुरेश साळुंखे , जहरुद्दीन शेख ,अमोल जट्टे,संतोष माळवदकर, महानंदा चव्हाण, वर्षा चौधरी ,सचिन शिंदे, मनीषा भोजने, ज्योती पाटील ,प्रमोद सरवदे ,नेहा भंडारे, सोनम कांबळे, दयानंद शिरसागर व अतुल भड आदी शिक्षक सह पालक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!