अर्चनाताई पाटील यांचा प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा तालुका दौरा

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार करण्यासाठी माजी जि.प. उपाअध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी दि.28 जानेवारी 2023 रोजी लोहारा तालुक्यातील आष्टा हायस्कूल,बसवेश्वर हायस्कूल जेवळी, ज्ञानप्रबोधिनी संस्था हराळी,भारत विद्यालय माकणी,भानुदासराव चव्हाण विद्यालय लोहारा,नेताजी सुभाषचंद्र बोस ज्युनिअर कॉलेज लोहारा,हायस्कूल लोहारा,या संस्थांना भेट देऊन शिक्षकांशी चर्चा करुन भाजपाचे उमेदवार प्रा.किरण पाटील यांना मतदान करण्याची विनंती केली.यांना चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी जि. प.माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे,माजी जि.प. सदस्या तथा सरपंच शितलताई राहुल पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा आरती सतिश गिरी,उपसरपंच प्रणाली ताई राजेंद्र पाटील, प्रेरणा बालासिंग बायस, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, पं.स.माजी सदस्य वामन डावरे,

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण,जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी,तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील,भोजपा कारभारी, सुरेश दंडगुले,जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ,नितीन दंडगुले, आप्पाराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य व्यंकट कागे, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत माने,सोमनाथ वडगावे, एससी तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, महादेव कोरे, गहिनीनाथ कागे, अविनाश बलसुरे,समिर शेरीकर, सौरव कागे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!