लोहारा नगरपंचायत कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

लोहारा : लोहारा नगरपंचायत कार्यालयात नेजाजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोमवारी २३ जानेवारी रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी नगरध्यक्षा वैशाली खराडे, उपनगरध्यक्ष आयुब शेख,नगरसेवक अमिन सुंबेकर,गौस मोमिन, नगरसेविका सारीका बंगले, माजी नगरसेवक अभिमान खराडे,आयुब शेख, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,दिपक रोडगे,श्रीकांत भरारे, ओम कोरे,स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे यांच्या आदी उपस्थित होते.