प्रभाग क्रमांक 9 मध्ये अहिल्यामाई ग्रुपचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

लोहारा : लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये अहिल्यामाई ग्रुपचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
      याप्रसंगी अहिल्यामाई ग्रुप तर्फे महीलांना वृक्ष वाटून हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning

सविता थोरात, महादेवी चौगुले, पार्वती बंडगर, भाग्यश्री चौगुले, राजश्री चौगुले,भाग्यश्री माशाळकर,अनिता वेदपाठक, शोभा बंडगर,मीना कुंभार , अनिता कोंढारे आदी महीला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!