उमरगा शहरातील शिवपुरी कॉलनीत घरासमोरुन मोटार सायकल चोरीला

उस्मानाबाद : पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, उमरगा शहरातील शिवपुरी कॉलनी येथील- रुक्मानंद बाबु पाटील यांची अंदाजे 40 हजार किंमतीची हिरो कंपनीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 वाय 2847 ही दि. 22 डिसेंबर रोजी 1.30 ते 06.30 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रुक्मानंद पाटील यांनी दि. 24 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!