जिल्हा परीषद शाळेत डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती साजरी

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) लोहारा शहरातील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईल मॅन,थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती साजरी करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning

याप्रसंगी वाचन प्रेरणा दिन थोरांचे विचार असणारी पुस्तके वाचून साजरा करण्यात आला.

तसेच जागतिक हात धुवा कृतिदिनी प्रत्यक्ष कृती केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांनी दाखवली. यावेळी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!