पार्वती मल्टीस्टेटच्या सालेगांव शाखेत जिजाऊ जयंती साजरी

लोहारा : राजमाता जिजाऊ यांची जयंती पार्वती मल्टीस्टेट शाखा सालेगाव येथे विद्यमान सरपंच सौ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी ग्रा.पं. उपसरपंच हुसेन शेख, सदस्य परमेश्वर भालेराव, मनोज देशपांडे, किरण पाटील, वैजेता देशपांडे, संगीता बाबर, सिलाबाई साळुंके, राजश्री चेंडके यांच्यासह चेअरमन मुरलीधर पाटील, विजयकुमार भालेराव,अन्नाराव भालेराव, दादासाहेब बाबर, बापु बाबर, श्रावण चेंडके, संतोष भालेराव, नितिन देशपांडे जीवन पाटील, शाखेचे शाखाधिकारी गणेश चटगे, श्रीकृष्ण बिराजदार सौ.पलवी डोणगावे, काजल बेग, अन्नाराव देशपांडे’ या सह गावातील नागरिक उपस्थित होते.