निवासी अपंग शाळेत वैदेहीचा पहीला वाढदिवस साजरा

लोहारा : सास्तुर येथील निवासी अपंग शाळेत मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी लोहारा शहरातील वैदेही वीरभद्र फावडे हिचा पहीला वाढदिवस शाळेला किराणा किट व विद्यार्थ्याना खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning


यावेळी निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे,शिक्षक गुंडुरे,वाघमोडे, कुलकर्णी, चलवाड, शेख, गुंजाले, घोडके, माने, कोरे, सुर्यवंशी, सगर,गिरी यांच्यासह

विरभद्र फावडे, अमोल बिराजदार, संतोष फावडे, सुमित फावडे, स्वप्निल फावडे,आशोतुष फावडे, मुबारक हिप्परगे,जावेद मोमीन,सुरेश शेगजी व फावडे परिवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!