बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या प्रमाणपत्राचे वितरण

लोहारा : लोहारा शहरातील तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात सोमवारी ९ जानेवारी रोजी लोहारा बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
         याप्रसंगी लोहारा पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी,विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, भास्कर बेशकराव, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार मोहन शेवाळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन मक्तेदार यांनी केले. आभार भीमाशंकर डोकडे यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!