ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेचे दिनदर्शिका प्रकाशन

लोहारा/प्रतिनिधी
ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था दिनदर्शिका प्रकाशन सोहळा बाळासाहेबांची शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते लोहारा शहरातील पतसंस्थेत दि.10 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा तथा पतसंस्थेच्या संचालिका वैशालीताई अभिमान खराडे, मा.जि.प.सदस्या तथा पतसंस्थेच्या सचिव मिराताई अविनाश माळी,नगरसेविका तथा संचालिका सुमन दिपक रोडगे,संचालिका मुमताज अमिन सुंबेकर,माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, अरुण जगताप,नगरसेवक अमिन सुंबेकर,माजी पं.स. सदस्य दिपक रोडगे,जिल्हा पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,सुरेश दंडगुले, राजेंद्र क्षीरसागर,कलीम शेख, पतसंस्थेचे कर्मचारी भागवत पवार,बालाजी जगदाळे, वैशाली चव्हाण,अदि उपस्थित होते.