लोहारा शहरात रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद

उस्मानाबाद : पोलीसाकडून मिळालेली माहीती अशी की, लोहारा येथील- महेबुब महमद हानीफ शेख, लक्ष्मण शिवाजी सुर्यवंशी या दोघांनी 6 जानेवारी रोजी साडे तीनच्या सुमारास आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा. क्र.एम.एच. 25 एन 519 व ॲपे रिक्षा. क्र.एम.एच. 25 एम 1044 हे लोहारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द लोहारा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!