कास्ती (बु) प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

लोहारा : लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
           यावेळी डॉ.गणेश धज ,आरोग्य सेविका एस. के.श्रीगिरे,लॅब टेक्निशियन एम.आर.परसे, डाटा ऑपरेटर सरवदे,आरोग्य सेवक आय. पी. गाटे, अशा कार्यकर्ते,वर्षा साबळे, गुणाबाई भंडारे, प्रतिभा परसे आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!