केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त संविधान वाटप

लोहारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व शहरातील पत्रकार बांधव यांना संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले,व यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, तिम्माजी माने,शरद मस्के, बालाजी चव्हाण, मोहन वाघमारे, किरण कांबळे, अमरजीत महालिंगे, तुकाराम कदम,महादेव वाघमारे ज्ञानेश्वर भालेराव, कलाप्पा दुपागुडे, पत्रकार कालिदास गोरे,यशवंत भुसारे,बालाजी बिराजदार,सुमित झिंगाडे, इक्बाल मुल्ला, आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!