सुलोचनाबाई घोंगडे यांचे निधन

उस्मानाबाद : लोहारा शहरातील जेष्ठ महीला सुलोचनाबाई लक्ष्मण घोंगडे (वय ८०) यांचे सोमवारी सकाळी साडे सहा वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक नातू,दोन नाती असा परीवार आहे. बाळू पाटील-घोंगडे यांच्या त्या आजी होत.