सिकई मार्शल आर्ट शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत लोहारा शहरातील देवगीरी ग्लोबल अकॅडमीचे यश

लोहारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे द्वारा मिरा भाईंदर म. न. पा. च्या सहकार्याने आयोजित राज्यस्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेत देवगीरी ग्लोबल अकॅडमी लोहारा चे यश संपादन केले. या मध्ये १४ वर्षा खालील मुली फुलसुंदर प्रतिक्षा बब्रुवान कास्य पदक खेळ प्रकार ऐरो सिकई व अनुष्का बालाजी सगर कास्य पदक खेळ प्रकार k 1 १४ वर्षा खालील मुले ओवांडकर अर्धव बालाजी रौप्य पदक खेळ प्रकार ऐरो सिकई , ढेकने राधेश बालाजी रौप्य पदक खेळ प्रकार k 1 व असुरे पृथ्वीराज दगडू रौप्य पदक खेळ प्रकार लोबा – ३३ kg. विजयी खेळाडूंचे शाळेचे प्राचार्य सौ. मधुमती गोरे व संस्थेचे अध्यक्ष श्री सतिश दादा इंगळे सर यांनी सर्व अभिनंदन केले .

HTML img Tag Simply Easy Learning

या सर्व खेळाडूंना मार्शल आर्ट प्रशिक्षक व मास्टर डीग्री महमदरफी शेख व क्रिडा शिक्षका कदम विजयमाला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे पालक वर्ग शाळेतील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!