युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांनी घेतले भगतवाडी येथिल श्री जगदंबा देवीचे दर्शन

नाईचाकूर ( ता. उमरगा ) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील यांनी घेतले भगतवाडी येथिल श्री जगदंबा देवीचे दर्शन.

“श्री जगदंबा देवी याञा महोत्सव समिती च्या वतीने  सत्कार श्री पाटील यांचा अध्यक्ष रावसाहेब पवार, शेषराव पवार,बी के.पवार,नामदेव पवार भाऊराव कांबळे यांनी केला.

 प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी दर्शवेळा अमावस्या निमित्त श्री जगदंबा देवीजीची याञा मौजे भगतवाडी येथे असते उस्मानाबाद लातूर सोलापूर कर्नाटक सीमावर्ती भागातील भाविक मोठ्या संख्येने येतात.

HTML img Tag Simply Easy Learning

या वेळी सचिन पाटील महेश माशाळकर,केशवराव पवार किसनराव कांबळे गोविंदराव पवार डाॅ.दिलीप गरुड सर सतिश पवार यशपाल कांबळे राजेंन्द्र डिगोळे चंद्रकांत स्वामी राजू मुल्ला चंद्रकांत जाधव महेंद्र कांबळे आकाश पवार महेश वाघमारे सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!