BSNL चे ग्राहकांनो सावधान…! सावधान….!!

भारत संचार निगम लिमिटेडच्या म्हणजेच BSNL चे ग्राहक असलेल्या सर्व मोबाईल धारकांना सूचित करण्यात करण्यात येते की आपल्या whats up वर सोबतचे नोटिस पत्र येईल. त्यामध्ये सीम KYC निलंबीत करण्यात आले आहे. तुमचे सीम 24 तासात ब्लॉक करण्यात येईल. त्यामुळे सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे सूचित केले आहे ….मात्र सावधान.. हे पत्र BSNL कंपनीच्या नावाने आर्थिक लूट करणाऱ्या हॅकर्सकडून पाठवण्यात आले आहे. याबाबत उस्मानाबाद जिल्हयाचे भारत संचार निगम लिमिटेडचे ( BSNL ) दूरसंचार महाप्रबंधक बोयने यांच्याशी संपर्क साधून खात्री केली असता त्यांनी सदर पत्र हे बनावट ( FAKE ) असल्याचे सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning

त्यामुळे सदर पत्रावरील मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच प्रत्येकांनी सोबतचे पत्र व मेसेज आपाआपल्या ग्रुपवर पाठवून इतरांनाही सावध करून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावे हि विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!