लोहारा तालुक्यातील १२ गावचे विजय सरपंच

लोहारा : लोहारा तालुक्यातील १२ गावचे विजय सरपंच
माकणी: स्वाती साठे २३८९ विजयी
शालिनी साठे १६९७ पराभूत
जेवळी: महानंदा पणुरे २३०९ विजयी
शोभा तोरकडे ११४१ पराभूत
अचलेर: कांताबाई सोलंकर १७७१ विजयी
सरोजा सोलंकर १६५५ पराभूत
नागूर: अर्चना कांबळे ९३३ विजयी
सविता सोनवणे ६९५ पराभूत
सास्तूर: शीतल पाटील २१७१ विजयी
श्रीदेवी इंडे ७५७ पराभूत
तोरंबा: यादव चव्हाण १०५७ विजयी
व्यंकट रणखांब ५३९ पराभूत
विलासपूर (पांढरी): मारूती कार्ले ३४२ विजयी
विरनाथ पाटील ३३६ पराभूत
सालेगाव: भाग्यश्री पाटील ९०१ विजयी
शशिकला गोरे ५२० पराभूत
माळेगाव: वैभव पवार ४८१ विजयी
अण्णाप्पा एकंबे १६३ पराभूत
हिप्परगा (रवा): अभिमान कांबळे ५६७ विजयी
भिमा कांबळे ४३८ पराभूत
वडगाववाडी: सोनाली गाडेकर ४८३ विजयी
पल्लवी बेेळे ४७८ पराभूत
उंडरगाव: सोनाबाई वाघमारे ५३९ विजयी
लक्ष्मीबाई कांबळे २१८ पराभूत
