निकाला पुर्वीच उमेदवार पतीचे ह्ररदयविकाराने निधन

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल येण्यापुर्वीच उमेदवार पतीचा ह्ररदयविकाराचा झटका आल्याने मृत्यु झाल्या ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning

तेर येथील रामहरी गोरे (वय ५५ ) यांचा आज मंगळवारी सकाळी ६ः३० वाजता ह्ररदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. सुनिता रामहरी गोरे या महाविकास आघाडी पँनलच्या उमेदवार होत्या. आज मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल होता. माञ सुनिता रामहरी गोरे यांना ११५ मते मिळाली असुन त्या पराभुत झाल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!