व्ही.आय.कोरे सर यांचे निधन

लोहारा : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.आय.कोरे सर यांचे सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरूवारच्या रात्री एकच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता जेवळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अँड सुनील कोरे व सकाळचे पत्रकार सुधीर कोरे यांचे वडील होत.