लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूच्या खाशिम मुल्ला यांच्या पानटपरीला शनिवारी रात्री पावने बाराच्या सुमारास शॉटसर्किटमुळे लागली आग या आगीत पानमटेरीयल, फर्निचर चळू खाक झाले.
असून ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे खाशिम मुल्ला यांनी सांगितले आहे. आग लागल्याचे समजताच विठ्ठल पाटील,ओम पाटील, माणिक चिकटे , दादा मुल्ला, इकबाल मुल्ला, जब्बार मुल्ला,गणेश कमलापुरे, खंडू शिंदे, अभिमान रोडगे, अरबाज खुरेशी, आजिम बागवान, आदींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!