शिवसेनेचा बालेकिल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे सदैव आबाधित ठेवा – पक्ष निरीक्षक अनंत पाताडे

लोहारा : उमरगा-लोहारा मतदार संघाचे पक्ष निरीक्षक मा.आनंतजी पाताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकी मध्ये पक्ष संघटन आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या विविध निवडणुकांविषयी विचारमंथन करण्यात आले.पक्ष विस्ताराविषयी आणि आगामी काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी असेल यावर पक्ष निरीक्षकांनी तालुक्यातून आलेल्या सर्व शाखा प्रमुख, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.येणाऱ्या काळात पक्षप्रमुख मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे,धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलासदादा पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे कार्य घराघरापर्यंत पोहचवणे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला, तसेच “गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक” या उपक्रमा अंतर्गत मा.आनंतजी पाताडे साहेब यांच्या हस्ते नूतन बूथ प्रमुख, शाखा प्रमुख या सर्वांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित जिल्हा संघटक दीपक (भैया) जवळगे तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुकाप्रमुख पदि अमोल बिराजदार यांचा मा.आनंतजी पाताडे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आनंत पाताडे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकार्यांची नावे :-
१)जेवळी उत्तर शाखा प्रमुख – आरुण हावळे
२) जेवळी दक्षीण शाखा प्रमुख – गणेश जाधव
३)जेवळी तांडा शाखा प्रमुख – लक्ष्मण आडे
४) रुद्रवाडी शाखा प्रमुख -भरत शिंदे
५)आष्टा कासार शाखा प्रमुख -प्रसाद चव्हाण
६)दस्तापुर शाखा प्रमुख -लक्ष्मण काळप्पा
७)कोळनुर पांढरी शाखा प्रमुख – जाकिर पटेल
८)सास्तुर शाखा प्रमुख – बंकट माळी
९)हिप्परगा सय्यद शाखा प्रमुख- शेरखान कारभारी
१०)आरणी शाखा प्रमुख : ब्रह्मानंद सोमवंशी
११)बेडकाळ शाखाप्रमुख -अनिल गोरे
१२) हिप्परगा रवा शाखाप्रमुख- योगेश जाधव
१३)नागराळ शाखाप्रमुख- बळीराम गोरे
१४)भातागली शाखाप्रमुख-महादेव आनंदगावकर
१५) नागुर शाखाप्रमुख-दत्तात्रय पाटील
१६)कास्ती खु शाखाप्रमुख-अतुल सरवडे
१७)मोघा बुशाखाप्रमुख- बालाजी जाधव
१८) मोघा खु शाखाप्रमुख-गोपाळ गोरे
१९)बेलवाडी शाखाप्रमुख- तुलसीदास शिंदे
२०) लोहारा खु शाखाप्रमुख- सुनील मुर्टे
२१) खेड शाखाप्रमुख- संजय कासकर
२२) करजगाव शाखाप्रमुख-प्रमोद कदम
२३) हरळी शाखाप्रमुख- गणेश सुरवंशी
२४)माळेगाव शाखाप्रमुख- तुकाराम गर्जे
२५)वडगाव वाडी शाखाप्रमुख-सुभाष गिराम
२६)लोहारा शहरातील शाखा प्रमुख
1)विलास जेवलीकर
2 )महेश चपळे
3 )राहुल विरोधे
४)महेश बिराजदार
शिवसेना जिल्हा संघटक दिपक जवळगे, तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उपतालुका प्रमुख सुधाकर पाटील,शिवदुत पंडीत बारगळ,शिवदुत तुकाराम चौधरी,सदाशिव भातागळीकर,विरभद्र स्वामी,यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.प्रस्थावना शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटिल तर सुत्रसंचलन महेबुब गवंडी यांनी केले.
यावेळी जगदिश लांडगे यांची मंडळ अधिकारीपदी बढती मिळाल्यामुळे व हिंदवी जगदिश लांडगे हिची चंद्रपुर येथे वैद्यकिय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच युवासेना शहरप्रमुख पदि दिनेश गरड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी उमरगा तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मा.आनंतजी पाताडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा संघटक दीपक जवळगे,लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार,उमरगा तालुका प्रमुख बाबुराव शहापूरे,बाजार समिती उमरगा चे सभापती रणधीर पवार,माजी प.स.सभापती विलास भंडारे,शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख,शिवदुत पंडीत बारगळ,महेबुब गंवडी,तुकाराम चौधरी,पोतदार माजी प.स.सदस्य चनबस जेवळीकर,माजी नगरसेवक शाम नारायणकर,माजी उपसरपंच मल्लीनाथ डिग्गे,उप तालुका प्रमुख सुधाकर पाटील,सरपंच सचिन गोरे,भरत सुतार,प्रेम लांडगे,गणेश फत्तेपुरे,आकाश जाधव,रविंद्र पाटिल,अनिल मोरे,कुलदिप बडुरे,पवन मोरे,नितिन जाधव,संदिप घोडके,चेतन गोरे,सिद्धेश्वर गिराम,बालाजी लोभे,संभाजी मोरे,काशिनाथ मानाळे यासह अनेक शाखाप्रमुख,बुथप्रमुख,पदाधिकारी, शिवसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे,युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे, शिवसेना या नावांचा जयघोष करून उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न करण्यात आला.