लोहारा शहरात श्री संत शिरोमणी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन

लोहारा : लोहारा शहरातील महात्मा फुले चौकात श्री संत शिरोमणी महाराज यांची 737 वी पुण्यतिथी निमित्त बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी मोहन पोतदार, संभाजी पोतदार, पिंटू पोतदार, दत्ता पोतदार, रतन पोतदार,अनंत पोतदार, अहमद शेख, शाम पोतदार, बापू पोतदार, श्रीनिवास माळी, नामदेव कदम, शिवम पोतदार, बाबुराव पवार ,पवन जगताप, प्रशांत तोरकडे, नागेश बिराजदार आदी उपस्थिती होते.