स्वराज्य ग्रुपच्या वतीने श्री’ची स्थापना

लोहारा/उमरगा : स्वराज्य ग्रुपच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी स्वराज्य चौकामध्ये ‘श्री’ची स्थापना करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने हालकी वाजवून श्रींची आरती झाली.

सोबतच आज श्री विश्वजित (आप्पा) काजळे यांची अमरावती ग्रामीण पोलीस पदी निवड झाली आहे.
याबद्दल स्वराज्य ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

स्वराज्य ग्रुपच्या वतीने प्रत्येक वर्षी गावात अन्नदान व सामाजिक कार्य करण्यात येते.

HTML img Tag Simply Easy Learning

प्रति वर्षाप्रमाणे ह्या ही वर्षी हे असेच निरंतर राहील, वेळोवेळी गावकऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते ह्या ही वर्षी आपण असेल सहकार्य कराल ही अपेक्षा.यावेळी स्वराज्य ग्रुपचे पदाधिकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!