लोहारा : जिल्हा परीषदेचे शिक्षक गोविंद कनिराम जाधव यांचा लातूर येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरने त्यांना मयत घोषित केले आहे. आज रविवारी सकाळी 11 वाजता अंत्यविधी लोहारा येथे करण्यात येणार आहे.