विश्वनाथ तिगाडे यांचे निधन

लोहारा : लोहारा शहरातील विश्वनाथ तिगाडे (वय ७८) यांचे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवारी (ता.१८) सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे, असा परिवार आहे.