कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संविधानाचे वाचन

लोहारा : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन करण्यात आले.
यावेळी डॉ.गणेश धज,आरोग्य सहाय्यक एच.ए. कागे, फार्मासिस्ट बी.एल.लोखंडे आरोग्य सहायिका जी.बी.क्षिरसागर, आरोग्य सेविका आर.ए. पवार, कनिष्ठ सहाय्यक के.ए. माने, आरोग्य सेवक एस.आर.जवादे,लॅब टेक्निकल एम.आर. परसे,कॉम्प्युटर ऑपरेटर के.पी.सरवदे आदी कर्मचारी उपस्थित होते.